शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मनसे कार्यकर्ता मारहाण प्रकरण : तीन आरोपींना अटक; मुख्य आरोपी नगरसेवक फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 18:48 IST

मुख्य आरोपी नगरसेवक विजय चिपळेकर अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

ठळक मुद्दे अटक केलेल्या आरोपींची नावे मयूर चिपळेकर ,तेजस म्हात्रे आणि किरण सोलकर अशी नावे आहेत.पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर २९ एप्रिलला जीवघेणा हल्ला केला होता.२९ एप्रिलला मतदानादिवशी १२ वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नवी मुंबई - मनसे कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन आरोपींना कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे मयूर चिपळेकर ,तेजस म्हात्रे आणि किरण सोलकर अशी नावे आहेत. मुख्य आरोपी नगरसेवक विजय चिपळेकर अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर २९ एप्रिलला जीवघेणा हल्ला केला होता. विजय चिपळेकर यांनी आठ ते दहा गुंडांसोबत स्वतः प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला होता. २९ एप्रिलला मतदानादिवशी १२ वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे साथीदार फरार झाले होते. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात समोर येत आहे. २९ एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर कट रचून हा हल्ला करण्यात आला आहे. कामोठे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाPoliceपोलिसArrestअटक