शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार गीता जैन यांचे बनावट Whats App वरून पैशाची मागणी प्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 20:57 IST

Fake Whats App of MLA Geeta Jain : आमदार गीता जैन यांचे कार्यकर्ते रवींद्र किमराज जैन यांना त्यांच्या ओळखीचे असलेले राहुल अग्रवाल यांच्या मोबाईलवर Whats App मॅसेज आला.

ठळक मुद्दे हा मॅसेज कोणालाही दाखवू नका व कोणाला सांगू नका असे मॅसेजमध्ये म्हटले होते.

मीरारोड -  मीर भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावाने बनावट Whats Appद्वारे पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून नवघर पोलीस ठाण्यात अनोळखी मोबाईल क्रमांक धारकवर नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आमदार गीता जैन यांचे कार्यकर्ते रवींद्र किमराज जैन यांना त्यांच्या ओळखीचे असलेले राहुल अग्रवाल यांच्या मोबाईलवर Whats App मॅसेज आला. आ. गीता यांचे छायाचित्र असलेल्या त्या व्हॉट्स एप वरून अग्रवाल यांना, फोन पे किंवा गुगल पे वापरता का ?  मला काही पैश्याची गरज आहे. हा मॅसेज कोणालाही दाखवू नका व कोणाला सांगू नका असे मॅसेजमध्ये म्हटले होते.

अग्रवाल यांना संशय आल्याने त्यांनी सदर प्रकार जैन यांना कळवळा

जैन यांचे खाजगी स्वीय सहाय्यक राजेश बरकडे यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या आधी शहरातील काही बड्या लोकांचे फेसबुक चे बनावट खाते उघडून पैसे मागण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMLAआमदारPoliceपोलिसmira roadमीरा रोडcyber crimeसायबर क्राइम