शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलगी राहिली ५ महिन्यांची गर्भवती, पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:01 IST

Gangrape Case : या घटनेची माहिती अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना ती गर्भवती राहिल्यानंतर समजल्यानंतर त्यांनी राणीवाडा पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

राजस्थानमधील जालोरमध्ये मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. ताजी घटना जालोर जिल्ह्यातील राणीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. वास्तविक, गँगरेपची घटना सहा महिन्यांपूर्वीची आहे. या घटनेची माहिती अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना ती गर्भवती राहिल्यानंतर समजल्यानंतर त्यांनी राणीवाडा पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 5-6 महिन्यांपूर्वी दोन आरोपींनी 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला, मात्र अल्पवयीन मुलीने भीतीपोटी घटना लपवून ठेवली. पीडितेच्या कुटुंबीयांना तिच्या गरोदर असल्याची माहिती मिळताच त्यांनी नियुक्त केलेल्या राणीवाडा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेडीवायएसपी शंकरलाल यांनी सांगितले की, राणीवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी राणीवाडा पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. पीडितेचे मेडिकल करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी ५ महिन्यांची गरोदर आहे. याप्रकरणी सध्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPregnancyप्रेग्नंसी