शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पिंपरीत अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 8:07 PM

आठ वर्षाच्या चिमुरडीवर एका इसमाने अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार केला..

पिंपरी : आठ वर्षाच्या चिमुरडीवर एका इसमाने अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार केला. ही घटना ५ ते १५ जून 2019 या काळात काळेवाडी येथे घडली. याबाबत मुलीच्या २६ वर्षीय आईने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. व्यंकटेश स्वामी (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीच्या घरासमोर भाड्याच्या खोलीत राहतो. ५ ते १५ जून या कालावधीत आरोपीने पीडीत अल्पवयीन मुलीला त्याच्या खोलीत नेले. तिला त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी शाळा सुरू झाल्यावर शाळेत न गेल्याने शिक्षकांनी पालकांकडे विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांनी मुलीच्या कुटुंबियांना धीर देत गुन्हा नोंदवला. आरोपीने घटनेनंतर पळ काढला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत...

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRapeबलात्कारMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस