Video: वैद्यकीय अधिकाऱ्याने केली शिपाईला मारहाण; भंडाऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 12:37 IST2022-03-24T09:23:01+5:302022-03-24T12:37:31+5:30
तुमसर तालुक्यातील गोबरवाहीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Video: वैद्यकीय अधिकाऱ्याने केली शिपाईला मारहाण; भंडाऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना
भंडारा- तुमसर तालुक्यातील गोबरवाहीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने शिपाईला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. नारायण उईके असे शिपाईचे नाव आहे.
सदर घटना मंगळवारी घडली असून मध्यरात्री वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर कडसकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भंडारा- प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने परिचराला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. नारायण उईके असे परिचराचे नाव आहे. pic.twitter.com/AZPS6QBGHB
— Lokmat (@lokmat) March 24, 2022