शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुंबईतून एक कोटी किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त, एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 8:02 PM

२ किलो ७५० ग्रॅम एमडी या अमली पदार्थासह जाळ्यात सापडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ठळक मुद्देदोन्ही आरोपींविरूध्द एटीएसने कलम ८(क) सह २०, २९ एन डी पी एस कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या २ किलो एमडी या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजार भावाप्रमाणे किंमत अंदाजे रूपये १ करोड १० लाख इतकी आहे.

मुंबई -  १५ जुलै रोजी दहशतवाद विरोधी पथक, जुहू युनिट, मुंबई यांना खात्रीलायक बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दोन इसम हे एमडी हा अमली पदार्थ विकण्याकरीता वाहिद अली कंपाउंड, ९० फुट रोड साकीनाका येथे येणार आहेत. जुहू युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सदरची माहिती वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जुहू युनिटचे पोलीस अधिकारी व अंमलदारसह वाहिद अली कम्पाऊण्ड, ९० फीट रोड, साकीनाका याठिकाणी सापळा लावला असता दोन इसम हे एकूण २ किलो ७५० ग्रॅम एमडी या अमली पदार्थासह जाळ्यात सापडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले.दोन्ही आरोपींविरूध्द एटीएसने कलम ८(क) सह २०, २९ एन डी पी एस कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. नमूद दोन्ही आरोपींना आज अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारीयेथे हजर करण्यात आले असून कोर्टाने २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नमूद आरोपींकडे करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत मुंबई व महाराष्ट्रामध्ये एमडी या प्रतिबंधित अमली पदार्थाचे वितरण करण्याच्या कामामध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या २ किलो एमडी या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजार भावाप्रमाणे किंमत अंदाजे रूपये १ करोड १० लाख इतकी आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं

 

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 

ताई मला वाचव!  हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...

 

हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

टॅग्स :Drugsअमली पदार्थAnti Terrorist SquadएटीएसMumbaiमुंबईArrestअटक