शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कुटुंबाचा विरोध असताना लग्न केले, सख्ख्या भावाने बहिणीसह तिच्या पतीची चाकूने सपासप वार करून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 20:48 IST

कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने मुलीच्या सख्ख्या भावाने चाकूने सपासप वार करून बहिणी, तिच्या पतीची हत्या केली आणि नंतर बहिणीला रुग्णालयाबाहेर टाकून त्याने पळ काढला. 

ठळक मुद्देकुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर पाच महिन्यांपूर्वी दोघांनाही पंचायतीनं गाव सोडून जाण्याची शिक्षा दिली होती. पोलिसांनी पूजाच्या कुटुंबाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी अजय, साहिल आणि बबलू यांनाही अटक केली.

रोहतक -  हरियाणा येथील रोहतक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या जिल्ह्यात सख्ख्या भावाने प्रेमविवाह केल्याने त्याच्या बहिणीची आणि तिच्या पतीच्या हत्या केली. फरमाना गावात राहणारा चुलत भाऊ असलेल्या सुरेंद्र आणि पूजा यांचा प्रेमविवाह पाच महिन्यांपूर्वी झाला होता. दोघांचीही घरं गावात समोरासमोर होती. चुलत भाऊ असल्याने घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर पाच महिन्यांपूर्वी दोघांनाही पंचायतीनं गाव सोडून जाण्याची शिक्षा दिली होती. यानंतर दोघेही रोहतकच्या दिल्ली रोडवरील एका कॉलनीत ते दोघे भाड्याने घरात राहत होते. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने मुलीच्या सख्ख्या भावाने चाकूने सपासप वार करून बहिणी, तिच्या पतीची हत्या केली आणि नंतर बहिणीला रुग्णालयाबाहेर टाकून त्याने पळ काढला. 

 

रुग्णालयाने जखमी पूजाच्या गेल्यावर गंभीर जखमा असल्याने उपचारासाठी दुसरे रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र, दुसऱ्या रुग्णालयात पोचण्याआधीच तिने प्राण सोडले. या प्रकरणात पोलिसांनी पूजाचा भाऊ अजय आणि त्याचे दोन चुलत भाऊ, साहिल आणि बबलू यांना अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस पोचले तेव्हा मेहम-बडसारा रोडनजीक असलेल्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पूजाचा पती सुरेंद्र पडला होता. 

पोलिसांनी पूजाच्या कुटुंबाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी अजय, साहिल आणि बबलू यांनाही अटक केली. दरम्यान आरोपी अजयनं कबूल केले की त्यानेच बहिणीची आणि तिच्या नवऱ्याची हत्या केली. बहिणीने आपल्याच कुटुंबातील युवकाशी प्रेमविवाह केल्याचा त्याला राग अनावर झाला होता. या रागात त्याने चुलत भावांसोबत हे हत्याकांड घडवून आणले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

 

Shushant Singh Rajput : सावधान! सुशांतच्या आत्महत्येनंतर पुन्हा असे प्रकार घडल्यास चित्रपट होऊच देणार नाही, मनसेचा इशारा

 

Shushant Singh Rajput : १५ वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या, तिच्या डायरीत असे लिहिले होते सुशांतबद्दल  

 

हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांसोबत हात मिळवणी केलेल्या डीएसपीला पाच महिन्यांनी जामीन मंजूर

 

 

टॅग्स :MurderखूनHaryanaहरयाणाPoliceपोलिसArrestअटकmarriageलग्न