शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह अवस्थेत पकडले गेले विवाहित प्रेमी युगुल, ढोल-ताशांच्या गजरात काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 19:15 IST

Married lover caught in abusive situation : घटनास्थळी जमलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका विवाहित प्रेमी युगुलाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी या जोडप्याला आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सर्वांनी मिळून दोघांनाही एवढी मारहाण केली की, प्रेयसीचा डोळा सुजला आणि तिचे कपडेही फाटले. हे प्रकरण शिकारीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.हे प्रकरण विवाहबाह्य संबंधाचे आहे. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड दोघेही विवाहित आहेत. प्रेयसीला दोन आणि प्रियकराला तीन मुले आहेत. ग्रामस्थांचा आरोप आहे की, प्रेयसीचा नवरा घराबाहेर पडताच काही वेळाने प्रियकर शांतपणे तिच्या घरात घुसला. हे चक्र बरेच दिवस अखंड सुरु होते. मात्र संधी मिळताच गावकऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडून दोघांनाही बेदम मारहाण केली.दोघांनाही ढोल-ताशांच्या गजरात गावात फिरवण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेमी युगुलाची सुटका केली आणि दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्याचवेळी ग्रामस्थ आता पंचायत आणि त्यांच्या स्तरावर हे प्रकरण सोडविण्याचे प्रयत्न करत आहेत. तक्रार आल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणावर डीआयजी म्हणतात की, त्यांना या घटनेची माहिती नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण