शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

विवाहितेने सासरच्या मंडळींवर केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 4:12 PM

अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्दे२६ एप्रिल २०१८ ते आजपर्यंत सासरच्या मंडळींनी माहेरून ४ लाख रुपये आणण्यासाठी सांगितलं. मधूलिका यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

नालासोपारा - भाईंदर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या मंडळींवर हुंडाबळी, मारहाण आणि शिवीगाळ केल्याबद्दल अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर पूर्वेकडील ९० फुटी रोडवरील रिद्धी पॅलेस मधील रूम नंबर जी/१०२ मध्ये राहणारी मधूलिका किसन संतोकी (२४) हिचे विरार पश्चिमेकडील डी मार्ट जवळील गोंड क्रेशट ३६९ मधील रूम नंबर सी/४०२ मध्ये राहणाऱ्या किसन वसंत संतोकी (२७) याच्यासोबत लग्न झाले होते. २६ एप्रिल २०१८ ते आजपर्यंत सासरच्या मंडळींनी माहेरून ४ लाख रुपये आणण्यासाठी सांगितलं. त्यामुळे, पती किसन वसंत संतोकी, सासरे वसंत संतोकी, सासू शारदा वसंत संतोकी, रिंकल आकाश लिखिया यांच्या विरोधात शनिवारी मधूलिका यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVirarविरारPoliceपोलिस