शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शॉकींग! अल्पवयीन मुलीची 3.5 लाखांत विक्री करुन लावले लग्न, सहा जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:50 IST

मनोज शेलार नंदुरबार - धडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीची विक्री करीत तिचे लग्न लावून दिले. इच्छेविरुद्ध तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप ...

मनोज शेलार

नंदुरबार - धडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीची विक्री करीत तिचे लग्न लावून दिले. इच्छेविरुद्ध तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करीत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सोलापूर जिल्ह्यातील चार व धडगाव तालुक्यातील दोन अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुासर, धडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला संदीप सुकलाल पावरा, संगिता संदीप पावरा यांनी पाहुणी म्हणून घरी घेऊन जातो, असे सांगून टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर येथे घेऊन गेले. तेथे सुप्रिया महाडिक यांच्या मध्यस्थीने गोविंद नावाच्या व्यक्तिला तीन लाख ६० हजार रुपयांमध्ये विक्री करीत लग्न लावून घेतले.

गोविंद याने मुलीच्या इच्छेविरुद्ध तीन ते चार महिने शारीरिक संबंध ठेवले. ही बाब मुलीच्या वडिलांना माहिती झाल्यावर त्यांनी फिर्याद दिल्याने सुप्रिया महाडिक (रा. टेंभुर्णी, ता. माढा), गोविंद नावाचा व्यक्ती, संदीप सुकलाल पावरा, संगिता संदीप पावरा (रा. राडीकलम, ता. धडगाव), गोविंद नावाच्या व्यक्तीची आई व वडील (रा. आलेगाव, ता. म्हाडा) यांच्याविरुद्ध धडगाव पोलिसात बलात्कार व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार डी. के. महाजन हे तपास करीत आहेत.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारSolapurसोलापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस