शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

खोटं लग्न करून म्हणाला- 'तू माझी पत्नी आहेस', मग काही महिने तिचा फायदा घेत राहिला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 11:03 IST

ती ट्यूशनला जात होती. रस्त्यात आरोपीने तरूणीला जबरदस्तीने बाइकवर बसवलं आणि सिकंदरपूर येथील एका मंदिरात घेऊन गेला.

मुजफ्फरपूरच्या बोचहां पोलीस स्टेशन परिसरातून एक महिलेच्या फसवणुकीची घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीसोबत खोटं लग्न करून तिच्यासोबत अनेक महिने शारीरिक संबंध ठेवत होता. जेव्हा ही तरूणी गर्भवती झाली तेव्हा तिला मारझोड करून तो पळून गेला. पीडितेने SSP कडे कारवाईची मागणी केली आहे. तरूणीला महिला पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलं असून चौकशी करून एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

आरोपीने तरूणीला सांगितले होते की, त्याच्याकडे खूप संपत्ती आहे. त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवलं. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरूणीला गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भेटला होता. ती ट्यूशनला जात होती. रस्त्यात आरोपीने तरूणीला जबरदस्तीने बाइकवर बसवलं आणि सिकंदरपूर येथील एका मंदिरात घेऊन गेला. तिथे एक हार तिच्या गळ्यात टाकला आणि म्हणाला, 'आता तू माझी पत्नी आहेस'. (हे पण वाचा : धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं २ वर्षे २० फायर फायटर्सकडून लैंगिक शोषण, महिलेच्या उलगड्याने खळबळ....)

यानंतर तरूणीने सासरी घेऊन जाण्यास सांगितले तर आरोपी तिला एका मित्राच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने त्याच्या भांगेत कुंकू भरलं आणि जबरदस्ती तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने तिला इथे सात दिवस ठेवले. तरूणीने सासरी जाण्याचा तगादा लावल्याने तो तिला जवळच्या एका काकाकडे घेऊन गेला. त्याने तिला तिथे एक महिना ठेवले आणि शारीरिक संबंध ठेवले. तरूणी तरीही सासरी घेऊन जाण्यासाठी त्याने मागे लागली होती. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. (हे पण वाचा : ब्रेकअपनंतर चिडलेल्या बॉयफ्रेन्डने दिली जीवे मारण्याची धमकी आणि नंतर केला हा कारनामा....)

दरम्यान तरूणी गर्भवती झाली आणि जेव्हा तिने ही बाब आरोपीला सांगितली तेव्हा तो तिला २७ जानेवारीला बाइकवर बसवून आखाडाघाट पुलावर घेऊन गेला. तिथे त्याने तिला गंडक नदीत धक्का देण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरड केली तेव्हा लोक जमा झाले. अशात आरोपी तेथून पळाला. कशीतरी तरूणी आरोपीच्या घरी पोहोचली तर त्यांनी तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. इतकेच नाही तर तिला मारहाणही केली. आपला जीव वाचवून तरूणी ननिहाल पोहोचली. इथेच तिने पोलिसात तक्रार दिली. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीsexual harassmentलैंगिक छळ