माहुली घाटात तलाठ्याला मारहाण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 23:14 IST2019-05-18T23:14:23+5:302019-05-18T23:14:33+5:30

जळगाव जामोद  तालुका मध्ये सध्या वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

Mahuli Ghat in a cocktail | माहुली घाटात तलाठ्याला मारहाण  

माहुली घाटात तलाठ्याला मारहाण  

बुलडाणा - जळगाव जामोद  तालुका मध्ये सध्या वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असून त्यासाठी महसूल यंत्रणा त्यावर लक्ष ठेवून असते अशाच मोहिमेवर असताना तलाठी दाभाडे यांना आज दिनांक 18 मे रोजी संध्याकाळचे दरम्यान माहुली घाटामध्ये मारहाण झाल्याची घटना घडली.
 त्यामध्ये तलाठी दाभाडे यांच्या डोक्याला जबर मार लागला असून ते सध्या ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे उपचार घेत आहेत .सदर घटनेची चर्चा होताच रुग्णालय मध्ये लोकांनी एकच गर्दी केली आहे. अद्याप पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी कुठलीही नोंद झाली नाही. तसेच सदर तलाठ्याला वाळूमाफियांनी कडून मारहाण झाल्याचे समजते.

Web Title: Mahuli Ghat in a cocktail