शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

I Love You Papa...म्हणत व्हिडीओ बनवला, फॅक्टरी मालकाने वडिलांना मारहाण केल्याने मुलाने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:42 IST

Suicide Case : मृताने कारखाना चालकाच्या मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

यमुनानगर - 'माझं तुझ्यावर प्रेम आहे बाबा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुमचा अपमान होताना दिसत नसल्याने मी आत्महत्या करणार आहे. हे शब्द व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केल्यानंतर कारखान्याच्या मालकाच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने विषारी द्रव्य पियून आत्महत्या केली. मृताने कारखाना चालकाच्या मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.अमर विहार कॉलनी जगाधरी येथील दुर्गादास यांचा आरोप आहे की, ते आणि त्याचा मुलगा चेतन मेटल फॅक्टरीत काम करायचे. कारखान्याचे मालक मोहित, भानू यांनी मारहाण केली होती. यामुळे दुखावलेल्या मुलाने विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला गाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.आत्महत्येपूर्वी मृताने वडिलांच्या नावाने एक व्हिडिओ मेसेजही रेकॉर्ड केला होता. व्हिडिओमध्ये तरुण म्हणतोय की, आय लव यू पप्पा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुमचा अपमान सहन करू शकत नसल्याने आत्महत्या करत आहे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे. डीएसपी प्रमोद शर्मा यांनी घटनास्थळ गाठून संबंधितांना योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.पोलीस ठाण्याचे डीएसपी प्रमोद कुमार म्हणाले की, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. पोलिस आरोपींवर कारवाई करत असल्याची आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले. याप्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहेत.मृताचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याची पत्नी आठ महिन्यांची गरोदर आहे. वडिलांचे म्हणणे आणि मोबाईलमधून मिळालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी कारखाना चालकाची दोन मुले मोहित आणि भानू यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूHaryanaहरयाणाArrestअटक