शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटित प्रेयसीसोबत प्रेम, सेक्स आणि फसवणूक..... नंतर हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 21:21 IST

Love Sex And Murder : 48 तासांच्या आत मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

गाझियाबाद : बॉलिवूडचे प्रसिद्ध गाणे दिल्ली वाली गर्लफ्रेंड तुम्ही ऐकले असेलच. दिल्लीतील प्रेयसीची हत्या झाल्यानंतर खळबळ माजली आहे. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये प्रेमसंबंध आणि फसवणुकीचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 30 एप्रिल रोजी गाझियाबादच्या लोणी सीमा भागात मुलीचा मृतदेह एका गोणीत सापडला होता. मृताची ओळख पटू शकली नाही, यासाठी मारेकऱ्याने शर्थीचे प्रयत्न केले असले तरी गुन्हा कुठे लपला आहे. 48 तासांच्या आत मारेकऱ्याला पोलिसांनीअटक केली असून या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.प्रेमप्रकरणाचा खेळ वर्षभरापूर्वी सुरू झालावास्तविक, प्रेमप्रकरणाचा खेळ सुमारे वर्षभरापूर्वी सुरू झाला. जेव्हा दिल्लीत राहणाऱ्या संगीता हिचा पतीपासून घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती बुलंदशहर येथील रहिवासी रजनीशसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. दोघे गाझियाबादच्या लोणी भागात एकत्र राहू लागले. रजनीशचे संगीतावर खूप प्रेम होते, पण काही दिवसांपासून त्याला संगीतावर संशय होता. काही दिवसांनी ती दुसऱ्याशी लग्न करणार असल्याचा आरोपीला संशय होता. त्यानंतर त्याने अतिशय चलाखीने संगीता यांचा गळा दाबून खून केला. त्याने संगीता यांचा मृतदेह गोणीत भरून दूरवर फेकून दिला. तो पकडला जाईल, अशी रजनीशला अपेक्षा नव्हती. सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी तो संगीता यांचा टीव्ही आणि इतर सामान घेऊन पळून गेला, मात्र 48 तासांत पोलिसांनी रजनीशला अटक करून या खुनाचा पर्दाफाश केला.एसपी ग्रामीण यांनी माहिती दिलीएसपी ग्रामीण गाझियाबाद डॉ. इराज राजा यांनी सांगितले की, रजनीश आणि संगीता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. संगीता घटस्फोटित असून ती दिल्लीची होती. दोघांची भेट झाली, त्यानंतर दोघे एकत्र राहू लागले. काही दिवसांपासून रजनीशला संशय होता की, संगीता दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत असून त्याच्याशी लग्न करणार आहे. रजनीश संगीतावर खूप प्रेम करत होता. त्यानंतर रजनीशने ३० एप्रिल रोजी संगीताचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह गोणीत फेकून दिला. मात्र, पोलिसांनी ४८ तासांत आरोपीला अटक केली.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक