शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! लॉकडाऊनमध्ये आईने मुलाला पाठविले किराणा आणायला अन् घेऊन आला बायको

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 22:37 IST

उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये लॉकडाउनदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे.

ठळक मुद्देआईने मुलाला किराणा माल खरेदी करण्यासाठी गेला आणि चक्क लग्नच करुन घरी आला. 2 महिन्यांपूर्वी हरिद्वार येथील आर्य समाज मंदिरात सविताशी लग्न केले होते. प्रत्यक्षदर्शींच्या अभावामुळे त्याला लग्नाचे प्रमाणपत्र मिळू शकले नव्हते.

संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. गाझियाबाद येथील सहीबाबाद जिल्हा पोलिसांना या तक्रारीने धक्का बसला आहे. बुधवारी एका आईने तक्रार केली, या तक्रारीत तिने मुलाला किराणा आणायला पाठवले असता तो बायकोला घेऊन घरी आला, मी त्याच्या बायकोला स्वीकारू शकत नाही, असे नमूद केले होते.

उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये लॉकडाउनदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. आईने मुलाला किराणा माल खरेदी करण्यासाठी गेला आणि चक्क लग्नच करुन घरी आला. जेव्हा पोलिसांनी गुड्डू या मुलाला याबाबत विचारले असता 26 वर्षीय या नवरदेवाने सांगितले की, त्याने 2 महिन्यांपूर्वी हरिद्वार येथील आर्य समाज मंदिरात सविताशी लग्न केले होते. प्रत्यक्षदर्शींच्या अभावामुळे त्याला लग्नाचे प्रमाणपत्र मिळू शकले नव्हते. नंतर पुन्हा उत्तराखंडात कागदपत्रांसह येण्याचे ठरवले, मात्र तोवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी जोडप्याला घरगुती कलह सामंजस्याने सोडविण्यास सुचवले. लॉकडाऊनमध्ये गुड्डू आणि त्याची पत्नी सविता हिने भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

टक करण्यात आली आहे. अन्य तीन फरार आरोपींचाही शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजयंता आर्या यांनी दिली.

Coronavirus : पोलिसाविरोधात FIR, होम क्वारंटाईन असलेल्या पोलिसाला घराबाहेर पडणं पडलं महागात

 

वेळात वेळ काढून चिमुकल्या मायराच्या वाढदिवसाला जेव्हा पोलीस हजेरी लावतात...

 

Coronavirus Lockdown : मास्क न घातल्याने सीआरपीएफ जवानाला मारहाण, पोलिसाचे केले निलंबन

 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस