शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खाकीमधले साहित्यिक ; राज्य पोलीस साहित्य संमेलन संपन्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 20:31 IST

या कार्यक्रमादरम्यान जेष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी सुद्धा पोलिसांचे कौतुक केले. 

ठळक मुद्देराज्यभरातील 171 अधिक पोलीस कर्मचारी, अधिकारी यात सहभागी झाले होते. त्यांच्यातला दर्दी माणूस आज या साहित्य संमेलनानिमित्त दिसून आला.

मुंबई - देशातल्या पहिल्या पोलीस साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. या कार्यक्रमादरम्यान जेष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी सुद्धा पोलिसांचे कौतुक केले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हे साहित्यसंमेलन पार पडले.

आपल्या भाषणात बोलताना अशोक बागवे म्हणाले की, महाराष्ट्रपोलिसांच हे संमेलन देशात आपल्या खाकी कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे आहे. मात्र, यंदा पोलीस विभागातील कर्मचारी ते वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसाठी देशातील पहिले महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या पोलीस विभागाच्या या पहिल्या वहिल्या साहित्य संमेलनाला दक्ष म्हणून नाव देण्यात आले होते. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसागलीकर यांच्याकडून या पोलीस साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील 171 अधिक पोलीस कर्मचारी, अधिकारी यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, जेष्ठ साहित्यीक अशोक बागवे यांच्यासह जेष्ठ साहित्यिक व हास्य कवी अशोक नायगावकर सुद्धा उपस्थित होते. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून कविता, चारोळ्या, साहित्य चर्चा सह-मतमतांतरे पोलीस खात्यातील साहित्यिकांकडून ऐकायला आणि अनुभवायला मिळाली. 

महाराष्ट्र पोलिसांचं सर्वानाच लहापणापासून भीती असते पण त्यांच्यातला दर्दी माणूस आज या साहित्य संमेलनानिमित्त दिसून आला. पोलिसांमध्ये इतके साहित्यिक आहेत की त्यांच्यामुळेच आमचा साहित्याला कोणी हात लावू शकत नाहीत.हे पहिलं संमेलन आहे. त्याच नंदवन होईल काही काळाने खात्रीशीर सांगतो. आंधळ्या डोळसला मार्ग दाखवतो तो खरा साहित्यिक आहे आणि पोलिसांनी अनेकांना मार्ग दाखवला आहे. साहित्य संमेलनाला शिस्त असावी लागते आणि तीच शिस्त मला पहिल्यांदाच अनेक संमेलनांमधून पहिल्यांदा या संमेलनात दिसली असे म्हणत दत्ता पडसलगीकर यांनी देखील या सोहळ्याचे कौतुक केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र