शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

लॉकडाऊनदरम्यान जप्त केलेली दारू विकली जात होत पोलीस ठाण्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 21:18 IST

आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआपला कट उघडकीस आला असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी बाटल्या नजीकच्या कालव्यामध्ये टाकल्या. पोलिस स्टेशनमधून किती दारू विकली जात होती आणि त्याचा फायदा कोणाला होत आहे याचा एसपी एमजे सोलंकी तपास करत आहेत.

अहमदाबाद - गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दारू विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. स्टेशनजवळील कालव्यामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्यानंतर वरिष्ठ अधिका्यांनी तपास सुरू केला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांधीनगर रेंजचे आयजी मयंकसिंग चावडा यांना एसपीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. एसपी मयूर चावडा यांनी चौकशीनंतर पोलिसांकडून दारू विक्री झाल्याच्याप्रकरण दुजोरा दिला. या तपासात काडी पोलिस स्टेशनच्या दोन उपनिरीक्षकांसह 9 पोलिसांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.पोलिस स्टेशनमधून किती दारू विकली जात होती आणि त्याचा फायदा कोणाला होत आहे याचा एसपी एमजे सोलंकी तपास करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील ३ वर्षात जप्त करण्यात आलेली दारू लॉकडाऊनमध्ये विक्री केली जात होती. आपला कट उघडकीस आला असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी बाटल्या नजीकच्या कालव्यामध्ये टाकल्या.

 

मुंबईतून संशयित माओवाद्याला अटक, दया नायक पथकाकडून कारवाई

 

कोरोना इम्पॅक्ट; बलात्कारातील फरार आरोपी घरी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला!

 

आई आणि 'त्या'ने पप्पांचा गळा आवळला; चिमुरड्याने केली पोलखोल

 

गुजरात एटीएसची मोठी कारवाई, दाऊदच्या साथीदाराला केली अटक 

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदीGujaratगुजरात