शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे आणखी एका प्रवाश्याचे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 21:46 IST

नशीब बलवत्तर; म्हणून काळ आला होता पण वेळ नाही  

ठाणे - या नशीबवान माणसाचं नाव आहे ब्रिजेशकुमार राम महेश मसहा (वय - २५).  उत्तर प्रदेशला बस्ती येथे राहणारा ब्रिजेशकुमार बस्तीहून लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) तिकीटावर प्रवास करत होता. ठाण्याला ही एक्सप्रेस थांबत नसतानाही त्याने या वेगवान गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारं हे दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल या प्रवाश्याला कोणतीही गंभीर जखम नसल्याने त्याच्यवर प्रथमोचार करून  घरी जाऊ देण्यात आले. गोरखपूरहून एलटीटीला  जाणारी गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ठाणेरेल्वेस्थानकातून जात असताना एका प्रवाश्याने प्लॅटफॉर्मवर उडी मारली. दरम्यान तो प्लॅटफॉर्मऐवजी  ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामधल्या फटीत अडकून फरफटत गेला. प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबर अरुण कुमार यांनी त्याला पाहिलले आणि ते त्वरित धावत गेले. त्यांनी ओरडून प्रवाशांना आपत्कालीन साखळी ओढायला सांगितली. तोपर्यंत ट्रेन थांबली होती. कॉन्स्टेबल यशोदानंद हे देखील धावत तिथे पोहोचले. दोघांनी त्या प्रवाशाला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामधून सुखरुप बाहेर काढले. गेल्या आठ दिवसात आरपीएफच्या जवानांची हि बहाद्दूरिचे दर्शन घडविणारी दुसरी घटना आहे.   

 

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेTravelप्रवासlocalलोकलrailwayरेल्वेPoliceपोलिस