शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लॉरेन्स गँगमधील 'लेडी डॉन', बॉबी कबूतरच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कोण नेहा, काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:05 IST

लॉरेन्स बिष्णोई गँगमधील बॉबी कबूतर याच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी अटक केली. खुशनुमा अन्सारी ऊर्फ नेहा असे तिचे नाव आहे. 

लॉरेन्स बिष्णोई गँगच्या ड्रग्ज सिंडिकेटमधील प्रकरणात लेडी डॉन खुशनूमा अन्सारी ऊर्फ नेहा हिला पोलिसांनी अटक केली. नेहा, लॉरेन्स बिष्णोई गँगमधील गनमॅन ओळखल्या जाणाऱ्या बॉबी कबूतरची गर्लफ्रेंड आहे. बॉबी कबूतर लॉरेन्स बिष्णोई गँगला शस्त्र पुरवण्याचे काम करतो अशी माहिती समोर आली आहे. 

बॉबी कबूतर ऊर्फ महफूज, त्याची गर्लफ्रेंड नेहा आणि इतर गुंड पोलिसांच्या कोठडीत आहेत. बॉबी कबूतरची गर्लफ्रेंड खुशनूमा अन्सारी ही उत्तर दक्षिण दिल्लीत एक ब्युटी पार्लर चालवते. त्याचबरोबर ब्युटी पार्लरच्या आडूनच ती बॉबी कबूतर आणि त्यांच्या गँगकडून केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर धंद्यामध्येही सक्रीय आहे. 

नेहाला कोणत्या प्रकरणात अटक झालीये?

बॉबी कबूतरच्या गर्लफ्रेंडला तिच्याजवळ ड्रग्ज असताना अटक केली गेली. तिच्याबरोबर गँगमधील मोहम्मद राजी खान आणि शाहबाज यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 

पोलिसांनी दिल्लीतील महिपालपूर उड्डाण पुलाजवळ ही कारवाई केली. बॉबी आणि त्याच्यी गर्लफ्रेंड नेहा हे मागील सात वर्षांपासून सोबत आहेत. पोलीस तिची हाशिम बाबा लॉरेन्स गँग ड्रग्ज प्रकरणात चौकशी करत आहेत. हाशिम बाबाची पत्नी लेडी डॉन झोया पण या गँगचे काम सांभाळत होती. तिलाही काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली. 

बॉबी कबूतरने सिद्धू मुसेवाला प्रकरणात केली होती रेकी

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात बॉबी कबूतरचे नाव आलेले आहे. त्याने रेकी केल्याचा आरोप आहे. मुसेवालाच्या सर्व हालचाली आणि मार्गांची माहिती त्याने गोळा केली आणि ती पुरवली होती. मे २०२२ मध्ये सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Lawrence Gang's 'Lady Don' Arrested; Who is Neha?

Web Summary : Khushnuma Ansari, aka Neha, Lawrence Bishnoi gang's 'Lady Don', arrested in drugs case. Girlfriend of Bobby Kabutar, she ran a beauty parlor, involved in illegal activities. Kabutar, linked to Moose Wala's murder, supplied weapons to the gang.
टॅग्स :Crime patrol Showक्राइम पेट्रोलDrugsअमली पदार्थPoliceपोलिस