शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लेडी सिंघम आरती सिंह यांना 'कोविड वुमेन वारिअर्स द रियल हीरो' पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 21:17 IST

Police Officer honour : केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडून दखल, मालेगावात धाडसी कार्य

ठळक मुद्दे हा पुरस्कार त्यांना ३१ जानेवारी २०२१ रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे दिला जणारा ‘कोविड वुमेन वारिअर्स द रिअल हीरो’ हा पुरस्कार जाहीर झाला.

देशात ‘कोरोना विषाणूचा’ प्रादुर्भाव वाढला तेव्हा सर्वाधिक झळ मालेगावातही पोहचली होती. नाशिक जिल्ह्याच्या तत्कालीन ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी लॉकडाऊनच्या काळात मालेगावात निर्भयपणे कार्य करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या उत्कृष्ट कार्याची प्रथम नोंद राज्य शासनाने घेतली. त्यानंतर राज्य शासनाकडून केंद्र शासनाने माहिती घेऊन आरती सिंह यांच्या धाडसी कार्याची पावती म्हणून त्यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने ‘कोविड वुमेन वारिअर्स द रिअल हीरो’हा पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार त्यांना ३१ जानेवारी २०२१ रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसwomen and child developmentमहिला आणि बालविकासMantralayaमंत्रालयNashikनाशिकAmravatiअमरावतीcommissionerआयुक्त