शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

लाेकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या भामट्याला बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 14:42 IST

गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात घुसून त्यांना अश्लील स्पर्श करणाऱ्या एका तरुणास वडाळा पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देपीडित तरुणी ही पनवेनहून कुर्ला स्थानकावर उतरली असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. पोलीस चौकशीत शाहदाब मोहम्मद रईस शेख (२६) असे या विकृताचं नाव असल्याचं पुढं आलं आहे.

मुंबई - रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतो. महिलांच्या डब्यात गर्दुले, विकृत यांचा शिरकाव वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. महिला प्रवाशांशी अश्लील वर्तन करणं आणि विनयभंगासारख्या अनेक तक्रारी अनेकदा समोर येत आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी भूज एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची हत्याही झाली होती. तसेच लोकलमध्ये वारंवार महिला प्रवाशांना नेहमीच जीव मुठीत घेऊनच लोकल प्रवास करावा लागतो. त्यातच गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात घुसून त्यांना अश्लील स्पर्श करणाऱ्या एका तरुणास वडाळा पोलिसांनीअटक केली आहे.

पीडित तरुणी ही पनवेनहून कुर्ला स्थानकावर उतरली असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. पोलीस चौकशीत शाहदाब मोहम्मद रईस शेख (२६) असे या विकृताचं नाव असल्याचं पुढं आलं आहे. विक्रोळी परिसरात राहणारा शाहदाब खासगी ठिकाणी नोकरी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकrailwayरेल्वे