शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

पब्जी गेम खेळण्याच्या वादातून चाकू हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 22:31 IST

दोघांची डोंगरीच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देदहावीतील विद्यार्थ्याने भावाच्या मदतीने बारावीतील विद्यार्थ्यासह दोघांना चाकूने भोसकल्याची घटना सोमवारी रात्री कुर्ला पूर्व नेहरूनगर मैदानाजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावाना ताब्यात घेत त्यांची रवानगी बालसुधारगृहात केल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

मुंबई  - कुलाब येथील नेहरुनगर परिसरात पब्जी गेम खेळण्यावरुन झालेल्या वादात दोन सख्या भावाने दोघांवर चाकने वार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावाना ताब्यात घेत त्यांची रवानगी बालसुधारगृहात केल्याचे पोलिसांनी सांगितले. दहावीतील विद्यार्थ्याने भावाच्या मदतीने बारावीतील विद्यार्थ्यासह दोघांना चाकूने भोसकल्याची घटना सोमवारी रात्री कुर्ला पूर्व नेहरूनगर मैदानाजवळ घडली.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी सायन टिळक रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ऐराफ आणि समद असे या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. ऐराफ हा बारावीचा विद्यार्थी असून त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली असून समद हा त्याचा मित्र आहे. कुरेशी नगर कुर्ला पूर्व येथे राहणारा ऐराफ आणि समद या दोघांचा मित्र असलेला हल्लेखोर हा दहावीतील विद्यार्थी आहे. चोघे जण कुर्ला नेहरूनगर मैदान या ठिकाणी भेटले असता त्यांच्यात पब्जी या मोबाईल गेमवरून वाद सुरु होता. या वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन दहावीतील विद्यार्थ्याने आणि त्याच्या भावाने ऐराफ आणि समद या दोघांना चाकूने भोसकले. या हल्ल्यात ऐराफ आणि समद हे दोघे गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची माहिती नेहरुनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तेथून दोघांना पुढील उपचारासाठी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा भावांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोघेही अल्पवयीन असल्यामुळे दोघांची डोंगरीच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक