शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आधी चुंबन दे, मग नाव सांगेन... मेव्हणीकडून फोनवर मागितला KISS, भावोजीविरुद्ध केला FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 18:32 IST

FIR against Sister's Husband :बहिणीच्या नवऱ्याच्या या कृत्यावरून मेहुणीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मेहुणीकडून फोनवर चुंबन मागणे महागात पडले. बहिणीच्या नवऱ्याच्या या कृत्यावरून मेहुणीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस चौकीच्या महिला प्रभारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.पीडितेचे म्हणणे आहे की, तिने सर्वप्रथम या घटनेची माहिती तिच्या बहिणीला दिली. त्यानंतर आपल्या या कृत्याबद्दल काकांना सांगितले. यामुळे तो संतप्त झाला आणि तुला पाहून घेईन अशी धमकी देऊ लागला. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्याने नाव आणि फोन करण्याचे कारण विचारले असता. आधी चुंबन दे, मग नाव सांगेन, असे या तरुणाने सांगितले. तरुणाला धमकावत महिलेने फोन ठेवून दिला. यानंतर तरुणाने अनेकवेळा फोन केला आणि प्रत्येक वेळी तो अश्लील बोलू लागला.काही वेळाने महिलेच्या नंणदेच्या मोबाईलवर फोन करून तिच्याशी अश्लील बोलला. तपासात तरुणाचे सासरचे लोक या महिलेच्याच गावात असून, तो नात्याने भावोजी असल्याचे समजते. यानंतर ही महिला तिच्या मेव्हणीसह तरुणाच्या सासरी पोहोचली आणि पत्नीशिवाय त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना तरुणाच्या दुष्कर्माची माहिती दिली. आरोपीच्या पत्नीने हे कृत्य उघड केल्याने त्याला राग आला आणि वाद झाला. यावरून पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश