शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मुलगी दुसरी येते म्हणून प्रथम विद्यार्थ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 12:34 IST

नुकत्याच झालेल्या एका परीक्षेत वर्गातून पहिला आला हाेता. तर अरुल मेरी ही विद्यार्थिनी दुसरी आली हाेती. त्यामुळे तिची आई व्हिक्टाेरिया या चिडल्या हाेत्या.

पुदुच्चेरी : मत्सर किती धाेकादायक ठरू शकताे, याची प्रचिती देणारी घटना पुदुच्चेरीमध्ये घडली आहे. आपली मुलगी दुसरी येते म्हणून तिच्या आईने वर्गात पहिला आलेल्या विद्यार्थ्याची हत्या केली. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव बाला मणिकंदन असे आहे. ताे कराईकल येथील एका खासगी शाळेत इयत्ता आठवीचा विद्यार्थी होता. ताे नुकत्याच झालेल्या एका परीक्षेत वर्गातून पहिला आला हाेता. तर अरुल मेरी ही विद्यार्थिनी दुसरी आली हाेती. त्यामुळे तिची आई व्हिक्टाेरिया या चिडल्या हाेत्या. व्हिक्टाेरिया यांनी बाला याच्यासाठी शाळेत चाैकीदाराच्या हस्ते शीतपेयांच्या दाेन बाटल्या पाठविल्या.  त्यात विष टाकण्यात आले हाेते. ताे प्यायल्यानंतर बालाची तब्बेत बिघडली. रुग्णालयात बालाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस