शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अल्पवयीन मुलाचे अपहरण करून पाजले फिनाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 9:12 PM

अपहरण झालेल्या पीडित मुलाने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत सांगितल्यावर शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला

ठळक मुद्दे14 वर्षीय अल्पवयीन मुलगा वृन्दावन रेसेडन्सी इमारतीमधील एका घरामध्ये पाण्याची बाटली देण्यासाठी मंगळवारी गेला होता. सुमित दुबे याने व त्याच्या 6 साथीदारांनी मुलाला जबरदस्तीने गाडीत बसवून त्याला फिनाईल पाजून दुखापत करत त्याला विरार रेल्वे स्टेशन परिसरात सोडून निघून गेले.

नालासोपारा - पूर्वेकडील दुकानात काम करणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने पायातील चप्पल चोरल्याच्या रागातून त्याचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने फिनाईल पाजून गाडीमध्ये बसवून विरार परिसरात नेऊन सोडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे. अपहरण झालेल्या पीडित मुलाने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत सांगितल्यावर शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. पूर्वेकडील डिमार्ट जवळील परिसरातील किराणामालाच्या दुकानात काम करणारा 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा वृन्दावन रेसेडन्सी इमारतीमधील एका घरामध्ये पाण्याची बाटली देण्यासाठी मंगळवारी गेला होता. पाणी देऊन इमारतीमधून खाली उतरत असताना डी/402 मध्ये राहणाऱ्या सुमित दुबे याने त्याला अडवले व त्याच्या पायातील चप्पल बघून माझ्या घराबाहेरील माझी चप्पल का चोरली अशी विचारणा करून रागाच्या भरात पीडित मुलाच्या खिशातील 600 रुपये आणि मोबाईल काढून घेतला. नंतर सुमित दुबे याने व त्याच्या 6 साथीदारांनी मुलाला जबरदस्तीने गाडीत बसवून त्याला फिनाईल पाजून दुखापत करत त्याला विरार रेल्वे स्टेशन परिसरात सोडून निघून गेले.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसVasai Virarवसई विरार