शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

बलात्कारानंतर गर्भवती राहिली सातवीतली विद्यार्थिनी; आरोपी शिक्षक फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 3:41 PM

उत्तर केरळमधल्या मल्लपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मल्लपूरमः उत्तर केरळमधल्या मल्लपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथे शाळेतल्या एका शिक्षकानं विद्यार्थिनीशी कथित स्वरूपात बलात्कार केला आहे. सातवीच्या इयत्तेत शिकणारी 12 वर्षांची विद्यार्थिनी गर्भवती राहिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षक गायब झाला असून, त्याचं वय 30 वर्षं आहे. वैद्यकीय चाचणीसाठी त्या विद्यार्थिनीला रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी ती गर्भवती असल्याचं उघड झालं.त्या विद्यार्थिनीचं शिक्षकानं जवळपास दोन महिने लैंगिक शोषण करून तिच्यावर सातत्यानं बलात्कार केला आहे. सुरुवातीला पीडितेच्या कुटुंबीयांना यासंदर्भात काहीही कल्पना नव्हती. मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर कुटुंबीय आणि पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. समुपदेशनादरम्यान त्या विद्यार्थिनीनं शिक्षक वारंवार बलात्कार करत असल्याचं सांगितलं. फरार आरोपी शिक्षकावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस  प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Molestationविनयभंग