शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार; विष पिऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 17:51 IST

घटना घरी सांगितल्यानंतर पीडित मुलीनं विष पिऊन आत्महत्या केली...

कोरोना व्हायरसच्या संकटात आर्थिक संकटाशी झगडत असताना एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. ही सर्व घटना घरी सांगितल्यानंतर पीडित मुलीनं विष पिऊन आत्महत्या केल्यानं तिच्या घरच्यांना आणखी धक्का बसला आहे. 

लाजिरवाणा प्रसंग : कोरोनामुळे निधन झालेल्या वडिलांचा मृतदेह पाहण्यासाठी मुलाकडून मागितले 51 हजार

कर्नाटकातील धारवाड येथील ही घटना आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 14 वर्षीय मुलगी आठवीत शिकत होती. 30 जुलैला बोगूर येथे मंदिरातून घरी परत येत असताना तिच्यावर बलात्कार झाला. त्यानंतर मुलीनं घरी परतून आईला सर्व प्रकार सांगितला आणि विष घेऊन आत्महत्या केली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तिचा प्राण वाचवण्यात अपयश आलं. 

या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आल्याचे, पोलिसांनी सांगितले. राज्याचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 होणार आत्मनिर्भर!; बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली' उतरली टायटल स्पॉन्सर्सच्या शर्यतीत

IPL 2020 टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत पतंजली; दंत कांती फॅन बॉक्स अन् च्यवनप्राश षटकार, पडतोय मिम्सचा पाऊस 

गरूडाच्या पंखांखाली दडलंय कोण? वन अधिकाऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधता सापडेना

बाबोss... 18 कॅरेट सोनं, 3600 हिरे; तयार होतोय 11 कोटींचा शाही 'मास्क'!

हसीन जहाँनं मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत, म्हणाली... 

टीम इंडियातील आणखी एक सदस्य पॉझिटिव्ह; एकूण सहा जणांना कोरोना

विराट, रोहित अन् धोनीची लॉकडाऊनमध्ये हवा; जागतिक अभ्यासातून समोर आली मोठी आकडेवारी

...तर 264 कोटींत 'पतंजली'ला मिळू शकतात IPL 2020 च्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क!

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारKarnatakकर्नाटक