गरूडाच्या पंखांखाली दडलंय कोण? वन अधिकाऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधता सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 02:06 PM2020-08-10T14:06:59+5:302020-08-10T14:07:20+5:30

भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा हे सोशल मीडियावर सातत्यानं भारतातील वन्य जीवांचे फोटो पोस्ट करत असतात.

Eagle with a tail, How many of you you identify? Susanta Nanda IFS ask question   | गरूडाच्या पंखांखाली दडलंय कोण? वन अधिकाऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधता सापडेना

गरूडाच्या पंखांखाली दडलंय कोण? वन अधिकाऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधता सापडेना

Next

भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा हे सोशल मीडियावर सातत्यानं भारतातील वन्य जीवांचे फोटो पोस्ट करत असतात. त्यांच्या फोटो व व्हिडीओमुळे अनेकजण प्राण्यांच्या प्रेमातही पडले असावेत. असाच एक फोटो नंदा यांनी पोस्ट केला आहे.. एक विशाल गरूड झाडाच्या फांदीवर ऐटीत बसलेला पाहायला मिळत आहे. पण, या फोटो एक ट्विस्ट आहे. गरुडाच्या पंखांखाली कुणीतरी आहे आणि त्याचे फक्त शेपूट दिसत आहे. त्या शेपटावरूनच नक्की हे काय आहे, हे नंदा यांनी नेटिझन्सना विचारले आहे. बघा तुम्हाला उत्तर सापडतंय का?





नंदा यांच्या प्रश्नाचं उत्तर रानटी मांजर आहे.... गरुडानं तिची शिकार केली असून इतर गरुडांपासून लपवण्यासाठी त्यानं ते पंखांखाली ठेवले आहे. 

 बाबोss... 18 कॅरेट सोनं, 3600 हिरे; तयार होतोय 11 कोटींचा शाही 'मास्क'!

हसीन जहाँनं मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत, म्हणाली... 

IPL 2020 होणार आत्मनिर्भर!; बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली' उतरली टायटल स्पॉन्सर्सच्या शर्यतीत

टीम इंडियातील आणखी एक सदस्य पॉझिटिव्ह; एकूण सहा जणांना कोरोना

Web Title: Eagle with a tail, How many of you you identify? Susanta Nanda IFS ask question  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.