शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाचा पाय आणखी खोलात, द्वेष पसरवल्याप्रकरणी तृणमुलकडून तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 21:19 IST

Kangana Ranaut : आता या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तथापि, अद्याप अभिनेत्रीला नोटिस दिली आहे की नाही याबाबत माहिती प्राप्त नाही. 

ठळक मुद्देरिजू यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत कंगनाच्या ट्विटर अकाउंटची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

अभिनेत्री कंगणा राणौत हिच्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये राजकीय द्वेष पसरवल्याच्या आरोपाखाली तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील वादग्रस्त पोस्टसह नवीन तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रथम तक्रार म्हणून दाखल करण्यात आली होती. आता या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तथापि, अद्याप अभिनेत्रीला नोटिस दिली आहे की नाही याबाबत माहिती प्राप्त नाही. 

पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर लोकांच्या भावना भडकावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाची नेता रिजू दत्ता यांच्या द्वारे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार पश्चिम बंगालमधील उल्टाडांगा येथे करण्यात आली आहे. रिजू दत्ता यांनी कंगनाविरुद्ध प्रोपोगंडा चालवून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे.रिजू यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत कंगनाच्या ट्विटर अकाउंटची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कंगनाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचीही संपूर्ण माहिती देत कंगनाने पोस्ट केलेल्या सगळ्या आक्षेपार्ह पोस्ट रिजू यांनी त्यांच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केल्या आहेत. कंगनाने केलेले अनेक आक्षेपार्ह ट्वीट रिजू यांनी पोलिसांसमोर पुरावा म्हणून सादर केले आहेत. तसेच रिजू यांनी कंगनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची समाजातील प्रतिमा मालिन करण्याचा ठपका ठेवला आहे.

वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेन्ड करण्यात आलं होतं. आता पुन्हा कंगनाने ममता यांच्याविरुद्ध अनेक आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. एका पोस्टमध्ये कंगनाने ममता यांची तुलना रावणाशी केली होती तर दुसऱ्या पोस्टमध्ये कंगनाने त्यांना ताडका राक्षसी म्हटली होती. शिवाय पश्चिम बंगाल येथील हिंसाचारासाठी कंगनाने ममता यांना दोषी म्हटलं होतं. ट्विटर अकाउंट सस्पेन्ड झाल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जीTwitterट्विटरPoliceपोलिसInstagramइन्स्टाग्राम