शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

धनादेश देण्यासाठी लाच घेणारा कनिष्ठ लेखा अधिकारी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:44 PM

Bribe case: मनोज जाधव असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

वाशिम : कंत्राटी रोजगार सेवकाच्या थकीत मानधन देयकाचा धनादेश तयार करून कॅश रजिस्टरला नोंद घेण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणारा मालेगाव पंचायत समितीचा कनिष्ठ लेखा अधिकारी ५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. मनोज बिबीचंद जाधव (३३) असे लाचखोर अधिकाºयाचे नाव आहे.कंत्राटी रोजगार सेवकाचे मागील आठ महिन्यांपासून मानधन रखडले होते. मानधन देयकाचा धनादेश तयार करून कॅश रजिस्टरला नोंद घेण्यासाठी मालेगाव पंचायत समितीचा कनिष्ठ लेखा अधिकारी मनोज बिबीचंद जाधव याने तक्रारदारास १५०० रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणी केली असता १५०० रुपयांची लाच मागितल्याचे आढळून आले. ५ मे रोजी पंचायत समितीच्या लेखा विभागात सापळा रचला असता आरोपीला लाच रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला.
टॅग्स :washimवाशिमAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरण