शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

जुहू पोलिसांकडून ५८ किलो गांजा हस्तगत; तेलंगणाच्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 9:29 PM

विलेपार्लेच्या नेहरुनगर झोपडपट्टीमध्ये अंमली पदार्थाचा साठा करण्यात आल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: जुहू पोलिसांनी एका विशेष कारवाई अंतर्गत ५८ किलो गांजा हस्तगत केला आहे. ज्याची किंमत जवळपास ११ लाख रुपये असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असुन त्यातील एकाचा तेलंगणा मधुन गाशा गुंडाळण्यात आला आहे.

विलेपार्लेच्या नेहरुनगर झोपडपट्टीमध्ये अंमली पदार्थाचा साठा करण्यात आल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोरे, मासवेकर , पोलीस उपनिरीक्षक धवले, रक्षे, पाटील आणि पथकाने त्याठिकाणी सापळा रचत मोहन राठोड (४८) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तामिळनाडूतील त्याचा साथीदार मारुती जनबंधु (६५) याची माहिती  मिळाली. त्यानुसार त्याला तामिळनाडूतुन अटक करण्यात आली. त्याच्या झडतीत पोलिसांनी ५७ किलो गांजा हस्तगत केला आहे.

जो व्यवसायीक उद्देशाने त्याने सोबत ठेवला होता अशी माहिती असुन त्याची बाजारातील किंमत ११ लाख ५४ हजार रुपये असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. जनबंधु राठोड याला गांजा पुरवत असून त्याचे कोणी साथीदार आहेत का याबाबत जुहू पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Policeपोलिस