शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News:डायन असल्याचा संशय; नातवानेच केला आजीचा निर्घृण खून, शरीरावर चाकूचे अनेक वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:38 IST

Jharkhand Crime: या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Jharkhand Crime:झारखंडच्या सरायकेला पोलीस स्टेशन हद्दीतील महादेवपूर गावात डायन असल्याच्या संशयावरून एका वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेचा खून करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून, तिचा नातू आहे. नातवानेच 85 वर्षीय आजीवर यांची धारदार शस्त्राने वर केले. 

डायन असल्याचा संशयमिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या आईची तब्येत बिघडली होती, त्याला आईच्या दुखण्यामागे आजी इला कुंभकर यांचा हात असल्याचा संशय आला. आजी डायन आहे, तिनेच आईवर जादूटोणा केल्याच्या संशयातून त्याने आजीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणाबाबत पोलीस अधिकारी गौतम कुमार म्हणाले की, एफआयआर नोंदवून हत्येतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपी बुधेश्वर कुंभकरला सध्या पोलिसांनी अटक केली आहे.

आजीशी भांडण झालेबुद्धेश्वर कुंभकरची आई अनेकदा आजारी असायची. नातवाने आजीलाच आजारपणाचे कारण मानले आणि तिच्यावर डायन असल्याचा संशय व्यक्त केला. बुधेश्वरची आई ताबूक कुंभकर या सासू इलासोबत गावात राहत होत्या. आरोपी आजारी आईला भेटायला गेला होता, त्यादरम्यान रात्री काही कारणावरून आजीसोबत वाद सुरू झाला. या वादात बुद्धेश्वरने आजीवर चाकूने हल्ला केला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू