शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"नमस्कार केला नाही?"; काँग्रेस नेत्याच्या मुलाने 17 वर्षीय मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 16:10 IST

मारहाणीत मुलगा जखमी झाला आहे. यानंतरही काँग्रेस नेत्याच्या मुलाचे समाधान न झाल्याने त्याने जबरदस्तीने त्याला वाहनात बसवून पळवून नेलं.

झारखंडमधील धनबादमध्ये एका 17 वर्षीय मुलाला काँग्रेस नेत्याच्या मुलाने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. धनबादमध्ये काँग्रेस नेते रणविजय सिंह यांचा मुलगा रणवीर सिंह याने एका विद्यार्थ्याने त्याला नमस्कार न केल्याने मारहाण केली. काँग्रेस नेत्याच्या मुलाने त्याच्या मित्रांसह आणि खासगी बॉ़डीगार्डसह मुलाला लाथा-बुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने मारहाण केली. 

मारहाणीत मुलगा जखमी झाला आहे. यानंतरही काँग्रेस नेत्याच्या मुलाचे समाधान न झाल्याने त्याने जबरदस्तीने त्याला वाहनात बसवून पळवून नेलं. यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांना फोन करून धमकी देण्यात आली. विद्यार्थ्याच्या वडिलांनी काँग्रेस नेत्याचा मुलगा आणि इतरांविरुद्ध सरायदेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेस नेत्याच्या मुलाला नमस्कार न केल्यामुळेच त्याने मारहाण केल्याचं मुलाने सांगितलं. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला काँग्रेस नेते रणविजय सिंह यांच्या मुलाने मारहाण केली. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. रणवीर सिंह आणि इतर तिघांविरुद्ध सरायदेला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

त्याचवेळी या प्रकरणी काँग्रेस नेते रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो त्यांचा मुलगा असल्याचे कुठेही स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओमध्ये कोणतीही सत्यता नाही. व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी व्हायला हवी. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेसJharkhandझारखंड