शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पुलंच्याच घरी चोरी करणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 1:01 AM

घरफोड्यांच्या शिकलगार टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीचाही यात समावेश आहे.

पुणे : घरफोड्यांच्या शिकलगार टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीचाही यात समावेश आहे. घरफोडीचे १९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. सोन्याचे दागिने व चारचाकी मोटारी, असा २१ लाखांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.करणसिंग दुधानी (वय २०), बेन्तूसिंग कल्याणी (वय २८), उद्धलसिंग राजुसिंग ऊर्फ जम्बोसिंग दुधाणी (वय २८, सर्व रा. रामटेकडी), चोरीचा ऐवज स्वीकारणारे रोहन प्रकाश कांबळे (वय २१), रियाज सय्यद (वय ३७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील करणसिंग याने पुलंच्या घरी चोरी केली होती. आरोपींबाबत माहिती मिळताच रामटेकडी परिसरात कोंबिंग आॅपरेशन राबविले. त्यांच्याकडून सुमारे ११ लाख रुपयांचे ३५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून अन्य गुन्ह्यांमधील चोरीच्या मोटारी व दुचाकी ताब्यात घेतली आहे. करणसिंग हा लोणावळा पोलिसांच्या मोक्काच्या गुन्ह्यात फरार आहे. तर, उद्धलसिंगने डिसेंबर २०१७ मध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रामचंद्र घुगे यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी