शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात माजी महापौर ललित कोल्हेंचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 16:14 IST

न्या.आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. सरकारतर्फे अ‍ॅड.नीलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले.

ठळक मुद्दे१६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाला होता.

जळगाव : बांधकाम व्यावासायिक खुबचंद साहित्या यांच्यावरील हल्ला प्रकरणात अटकेत असलेले माजी महापौर ललित विजय कोल्हे (४५, रा.कोल्हे नगर) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. १६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाला होता. या घटनेत फरार असलेल्या ललित कोल्हे यांना पाच महिन्यांनी २७ मे रोजी पोलिसांनी महाबळमधून अटक केली होती. कोल्हे सध्या गोदावरी महाविद्यालयात दाखल आहे. न्या.आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. सरकारतर्फे अ‍ॅड.नीलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयMayorमहापौरJalgaonजळगाव