शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

120 महिलांसोबत रेप करून बनवले अश्लील व्हिडीओ, 'जलेबी बाबा'ला कोर्टाने ठरवलं दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 10:48 IST

Crime News : पीडित महिलांच्या तक्रारीवर या बाबाला अटक करण्यात आली होती. ही व्यक्ती बाबा बनण्याआधी एका रेल्वे स्टेशनबाहेर जलेबी विकत होती. त्यामुळे त्याला जलेबी बाबा हे नाव मिळालं. 

Crime News : हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्याच्या टोहानामध्ये बाबा बालकनाथ मंदिराचा पुजार अमरपुरी उर्फ जलेबी बाबा उर्फ बिल्लूला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. दोन दिवसांनी जलेबी बाबाला शिक्षा सुनावली जाईल. जलेबी बाबावर 120 महिलांसोबत रेप करून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप होता. पोलिसांच्या छापेमारीत 120 महिलांसोबत संबंधाचे व्हिडीओ सापडले होते. पीडित महिलांच्या तक्रारीवर या बाबाला अटक करण्यात आली होती. ही व्यक्ती बाबा बनण्याआधी एका रेल्वे स्टेशनबाहेर जलेबी विकत होती. त्यामुळे त्याला जलेबी बाबा हे नाव मिळालं. 

महिलांना असं फसवत होता..

बिल्लू फारच तरबेज होता. तो महिलांना सांगत होता की, त्यांच्यावर भूतांची सावली आहे. घाबरून महिला त्याच्या बोलण्यात येत होत्या आणि भूतांपासून पिच्छा सोडवण्यासाठी जलेबी बाबाच्या तांत्रिक क्रियामध्ये सहभागी होत होता.  कथितपणे बाबा तंत्र विद्या करताना महिलांना मादक पदार्थ देत होता. ज्यामुळे महिला बेशुद्ध होत होत्या. त्यानंतर बिल्लू त्यांच्यावर अत्याचार करून व्हिडीओ बनवत होता. महिलांना ब्लॅकमेल करून तो मोठी रक्कम वसूलत होता. इतकंच नाही तर महिलांना धमकी देऊन तो त्यांच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंधही ठेवत होता.

120 व्हिडीओ

जलेबी बाबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तो महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. डीएसपीने जलेबी बाबाला अटक कऱण्याचे आदेश दिले होते. 

पोलिसांनी अमरपुरी उर्फ बिल्लूला अटक करून त्याच्यावर रेप, ब्लॅकमेलिंग अशा अनेक केसेस लावल्या होत्या. पोलिसांना त्याच्याकडे 120 व्हिडीओ सापडले होते. ज्यात तो महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसत होता. त्यासोबतच त्याच्याकडे नशेच्या गोळ्याही आढळून आल्या.

जलेबी बाबाचं खरं नाव अमरवीर आहे. तो 20 वर्षाआधी पंजाबच्या मानसाहून टोहानाला आला होता. इथे त्याने जलेबीचं दुकान लावलं. यादरम्यान त्याच्या पत्नीचं निधन झालं. नंतर आरोपी पंजाबला जाऊन तांत्रिक विद्या शिकला. दोन वर्षांनी तो पुन्हा टोहानाला आला. त्यानंतर त्याने महिलांना आपल्या जाळ्यात फसवलं आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं.

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण