शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:42 IST

Sonam Raghuvanshi news: सोनम रघुवंशी राजाची हत्या करून शिलाँगहून परत इंदूरला आली होती. ती राजाला भेटली होती, असेही सांगितले जात आहे. हे जरी दावे असले तरी अद्याप याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. यामुळे या काळात शरीरसंबंध आले असतील तर सोनम गर्भवती राहण्याची शक्यता होती.

इंदूरचा राजा रघुवंशी याची त्याच्या पत्नीनेच कथित प्रियकराच्या साथीने सुपारी देऊन हनिमूनवेळी हत्या केली आहे. राजा आणि सोनम यांचे लग्न ११ मे रोजी झाले होते. यानंतर ते दोघेही २३ मे पर्यंत सोबत होते. एकाच घरात राहिले होते, नंतर मेघालयात हनिमूनलाही गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार सोनम राजासोबतचे शरीरसंबंध टाळत होती. परंतू, तरीही पोलिसांनी लग्नाला एक महिना होत आल्याने सोनमची नियमानुसार प्रेग्नंसी टेस्ट करून घेतली आहे.

सोनम रघुवंशी राजाची हत्या करून शिलाँगहून परत इंदूरला आली होती. ती राजाला भेटली होती, असेही सांगितले जात आहे. हे जरी दावे असले तरी अद्याप याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. यामुळे या काळात शरीरसंबंध आले असतील तर सोनम गर्भवती राहण्याची शक्यता होती. पोलीस तपास आणि गुन्ह्याची तीव्रता यावर या गोष्टीचा परिणाम होणार होता. परंतू, मेघालय पोलिसांनी सोनमची प्रेग्नंसी टेस्ट निगेटिव्ह आल्याचे म्हटले आहे. 

शिलाँगचे एसपी विवेक सायम यांनी सांगितले की, सोनमविरोधात पुरेसे पुरावे सापडलेले आहेत. पुढील तपासात गोष्टी अधिक स्पष्ट होणार आहेत. सोनम रघुवंशी गर्भवती नाही. सोनम रघुवंशीचे ११ मे रोजी राजाशी लग्न झाले होते. त्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर सोनमची गर्भधारणा चाचणी करण्यात आली आहे. हा खटला मेघायलातच चालविला जाणार आहे. 

सोनमचा हरवलेला मोबाईल देखील तपासात मोठी भूमिका निभावणार आहे. सोनमच्या वहिनीनुसार तिच्याकडे दोन मोबाईल होते. परंतू, दोन्ही मोबाईल गायब आहेत. या मोबाईलवर राज किंवा इतर कोणाबरोबर ती काय काय बोलत होती, चॅटिंग करत होती ते रेकॉर्ड असणार आहे. हे मोबाईल मिळाले तर या प्रकरणात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. राजाच्या आईने सोनमच्या लफड्याबाबत जर आधीच समजले असते तर राजाचे लग्न कशाला लावले असते असे म्हटले आहे. तर आरोपी प्रियकर राजची आई सोनम आणि राजचे लफडे नसल्याचे म्हणत आहे. एकंदरीतच पोलिसांना आधी सोनम आणि राज यांच्या नात्याबाबत तपास करावा लागणार आहे. सोनमचा भाऊ, वडिलही सोनम राजला राखी बांधायची , तो तिला दीदी म्हणायचा असे सांगत आहेत. मग या दोघांमध्ये नेमके काय नातेसंबंध होते, हे आधी शोधावे लागणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी