शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
2
“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे
3
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
4
चिंताजनक! मेंदू, हृदयावरच नाही तर किडनीवरही होतोय उष्णतेचा वाईट परिणाम; 'असा' करा बचाव
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली
6
'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?
7
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
8
प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन
9
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
10
यंदाची 'पंचायत' थोडी भावुक, डोळ्यात पाणी आणणारे सीन्स अन् बरंच काही....वाचा Panchayat 3 चा Review
11
Post Office: पोस्टात गुंतवणूक करताय? 'या' स्कीममध्ये मिळेल ७९५६४ रुपयांचं फक्त व्याज; पाहा डिटेल्स
12
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
13
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
14
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
15
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
16
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
17
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
18
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
19
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
20
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द

ISIS चं मोठं रॅकेट उद्ध्वस्त, NIA ची २० ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 3:50 PM

यामधून NIA ला महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे पाकव्याप्त काश्मीरमधील हवेली फरवाड कहूता जिल्ह्यातून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हे छापे टाकण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - ISIS या दहशतवादी संघटनेचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी NIA ने कर्नाटक आणि तामिळनाडूत मोठी कारवाई केली आहे. NIA च्या पथकांनी २० ठिकाणी छापे टाकले असून संशयीत ठिकाणांवरून आक्षेपार्ह दस्ताऐवज जप्त केले आहेत. यामधून NIA ला महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हे छापे टाकण्यात आले आहेत.या आधीही NIA ने अशा प्रकारची कारवाई केली होती. केरळ आणि महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात छापे टाकले होते. NIA ने १५ फेब्रुवारीला दोन दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. खलील अहमद कयानी (३४) आणि मोहम्मद नाझीन (२३) अशी या अटक दहशतवाद्यांची नावे आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील हवेली फरवाड कहूता जिल्ह्यातून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाraidधाडterroristदहशतवादीISISइसिस