शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! ISI च्या एजंटला कच्छमधून अटक, भारतातील पाक एजंट यांना करत होता पेमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 15:55 IST

हे प्रकरण १९ जानेवारी रोजी लखनौच्या गोमती नगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरशी संबंधित आहे.

ठळक मुद्देकच्छ येथून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयसाठी कार्यरत असलेल्या रजकभाई कुम्हारला अटक केली आहे. रजकभाई कुम्हार मुंद्रा डॉकयार्ड येथे पर्यवेक्षक म्हणून काम करत होता.एनआयए आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी करीत आहे. यासंदर्भात गुरुवारी एनआयएने कच्छ येथील रजकभाई याच्या घरावर छापा टाकण्यात आला.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) गुजरातच्या कच्छ येथून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयसाठी कार्यरत असलेल्या रजकभाई कुम्हारला अटक केली आहे. रजकभाई कुम्हार मुंद्रा डॉकयार्ड येथे पर्यवेक्षक म्हणून काम करत होता.हे प्रकरण १९ जानेवारी रोजी लखनौच्या गोमती नगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरशी संबंधित आहे. या प्रकरणात, राशिद नावाच्या व्यक्तीस उत्तर प्रदेशातील चांदौली येथून अटक केली गेली. राशिदच्या अटकेनंतर केलेल्या तपासणीदरम्यान हा खुलासा झाला की राशिदही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संपर्कात होता. तर रजकभाई कुम्हार हा एजंट गुजरातमधील पश्चिम कच्छ येथील आहेत. दोघे एकमेकांशी जोडलेले आहेत.6 एप्रिल रोजी एनआयएने यूपीए आणि आयपीसी अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला होता. राशिदने आयएसआयला भारतातील संवेदनशील आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या आस्थापनांची छायाचित्रे पाठवल्याचेही तपासात समोर आले आहे. राशिद याने पाकिस्तानस्थित आयएसआयच्या हँडलर्ससह सशस्त्र दलांच्या कारवायांची माहितीही शेअर केली. त्याने दोनदा पाकिस्तानलाही भेट दिली आहे.एनआयएने सांगितले की, तपासणीदरम्यान रजकभाई आयएसआय एजंट म्हणून काम करत असल्याचे उघड झाले आहे. रजकभाई कुम्हार यांनी पेटीएमच्या माध्यमातून रिझवान नावाच्या व्यक्तीला त्याच्या खात्यात ५,००० रुपये ट्रान्सफर केले होते, रिझवानने ही रक्कम राशिदला पाठविली. हे काम आयएसआय एजंटच्या सूचनेनुसार केले गेले.आयएसआयकडे भारताच्या संरक्षण आस्थापनांची माहिती पाठविण्याच्या बदल्यात राशिदला हे पैसे मिळाले. एनआयए आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी करीत आहे. यासंदर्भात गुरुवारी एनआयएने कच्छ येथील रजकभाई याच्या घरावर छापा टाकण्यात आला.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट

 

संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती 

 

जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता

टॅग्स :ISIआयएसआयArrestअटकNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाGujaratगुजरातPakistanपाकिस्तानIndiaभारत