शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

शिवसेनेतील अंतर्गत वाद पेटला; शिवसैनिकांनीच नगरसेवकाच्या कार्यालयाची केली तोडफोड 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 2:57 PM

शिवसैनिकांच्याविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देगेल्या वर्षभरापासून म्हात्रे आणि वडनेरे यांच्यात राजकीय वादंग निर्माण झाला होता.काही शिवसैनिकांनी शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. 

बदलापूर - बदलापूरातील शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद आता शहराच्या चिंतेचा विषय ठरला आहे.  पालिकेच्या सर्वसाधारण सभेआधी वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यात वादावादी झाली. त्या वादावादीचे पडसाद सभा संपल्यानंतर उमटले. काही शिवसैनिकांनी शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. या प्रकणानंतर नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून म्हात्रे आणि वडनेरे यांच्यात राजकीय वादंग निर्माण झाला होता. त्यातच वडनेरे हे गेल्या सहा महिन्यापासून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराला लागले होते. त्यामुळे राजकीय दरी आणखीनच वाढली होती. या वादातूनच हा हल्ला झाला आहे. दुसरीकडे या प्रकरणानंतर शैलेश वडनेरे यांनी शिवसैनिकांच्याविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMuncipal Corporationनगर पालिकाbadlapurबदलापूरPoliceपोलिस