शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मसाज पार्लरच्या नावावर सुरु होतं सेक्स रॅकेट, मुलींना ड्रग्ज देऊन पाठवायचे ग्राहकांकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 16:07 IST

Sex Racket : यातील एक तरुणी कशीतरी या टोळीच्या तावडीतून सुटली आणि पोलिसांपर्यंत पोहोचली. तिने आपबिती सांगितली.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मुलींना ओलीस ठेवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलींना ड्रग्ज देऊन ग्राहकांकडे पाठवले जात होते. यातील एक तरुणी कशीतरी या टोळीच्या तावडीतून सुटली आणि पोलिसांपर्यंत पोहोचली. तिने आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून इतर मुलींची सुटका केली आणि आरोपींना अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या गोमती नगरमध्ये एक तरुणी मसाज पार्लरमध्ये काम करायची. येथे काम करणाऱ्या काही लोकांनी तिला ६ महिन्यांपूर्वी फोन करून येथे नोकरीसाठी बोलावले. येथे पोहोचल्यावर तिला एका घरात ओलीस ठेवण्यात आले. या पार्लरमध्ये देशभरातून मुलींना बोलावून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जाते, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.पोलिसांनी ८ मुलींची सुटका केलीपोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवर गांभीर्याने कारवाई करत त्या ठिकाणी छापा टाकून 6 तरुणांना अटक केली आणि 8 मुलींची सुटका केली. आरोपींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या टोळीतील इतर सदस्यांचाही शोध सुरू आहे.

लज्जास्पद! मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप, आरोपींनी पीडितेला लुधियानाहून जबरदस्तीने आणले

बाबो! 2 वर्षांत 6 लग्नं, नववधू प्रियकरासह पळून गेली सर्वांसमोर बाईकवर बसून, कुटुंबीय राहिले पाहतपोलिसांनी ६ आरोपींना अटक 

याप्रकरणी पूर्व विभागाचे डीसीपी कासिम अब्दी सांगतात की, एका तरुणीने तक्रार केली होती की, तिच्यावर अनैतिक पद्धतीने दबाव टाकून सेक्स रॅकेट चालवले जात आहे. छापे टाकून अनेकांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. आता त्यांची चौकशी सुरू आहे.

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीArrestअटक