शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! स्मशानात काळी जादू, चितेच्या राखेतून अस्थीच चोरीला गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 22:01 IST

Crime News : सकाळी नातेवाईक अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले असता त्यांना स्मशानभूमीत डोक्याच्या व पायाच्या बाजूच्या अस्थी गायब असल्याचे आढळून आले.

बारां : राज्यातील बारां शहरातील स्मशानभूमीत अस्थी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चितेजवळ तांत्रिक कार्याचे साहित्य सापडले आहेत. आज सकाळी नातेवाईक अंत्यदर्शनासाठी अस्थिकलश घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना या घटनेची माहिती मिळाली.

हाडे चोरीच्या या घटनेमुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला होता. मृतांच्या नातेवाईकांनी स्मशानभूमीची देखभाल करणाऱ्या धर्मदा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण केले. सुमारे दोन तासांच्या समजुतीनंतर उरलेली राख घेऊन लोक निघून गेले. बारां शहरातील लंका कॉलनीतील मुक्तिधाममध्ये हाडे चोरल्याची घटना उघडकीस आली आहे, तर चौमुखा बाजार येथील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय द्वारकाबाई यांचे २ दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सकाळी नातेवाईक अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले असता त्यांना स्मशानभूमीत डोक्याच्या व पायाच्या बाजूच्या अस्थी गायब असल्याचे आढळून आले. तसेच घटनास्थळी एक लाल कपडा आढळून आला. कापड उघडले असता त्यात 5 लिंबू आणि 1 अंडे आढळून आले. तांत्रिक विधी आणि अस्थींची चोरी झाल्याचे पाहून मृताच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला, त्यांनी या ठिकाणी पहारा देणाऱ्या चौकीदाराला खडसावले.

आईसह प्रियकराने केले दुष्कृत्य, मुलाची हत्या करून मध्य प्रदेशात नेऊन झाडाला लटकवला मृतदेहमाहिती मिळताच मुक्तिधामचे व्यवस्थापन करणाऱ्या धर्मदा संस्थेचे अध्यक्ष विमल बन्सल आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ललित मोहन खंडेलवाल यांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान त्यांनाही जनक्षोभाचा सामना करावा लागला. घटनास्थळी सुरक्षा वाढवून भविष्यात अशी घटना घडणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर उरलेली राख घेऊन नातेवाईक निघून गेले. मृताचा मुलगा नरेश याने सांगितले की, यापूर्वीही स्मशानभूमीतून अशाप्रकारे अनेकवेळा राख गायब झाली आहे. सध्या तरी कुटुंबीयांनी पोलिस कारवाईला नकार दिला आहे..

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थान