शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

रडण्याचा राग आला, मुलीचे डोके भिंतीवर आपटून हत्या; मृतदेह छातीला लावून नेत दिले फेकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 08:11 IST

आरोपीने आधी मुलीचे डोके भिंतीवर आपटले, नंतर तिचा गळा आवळून खून केला.

राजकोट : गुजरातमधील राजकोटमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अडीच वर्षांच्या मुलीच्या रडण्याचा राग आल्याने सावत्र बापाने तिची हत्या केली. यानंतर स्वत:च मृतदेह छातीला लावून नेत झुडपात फेकून दिला. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये तो मुलीचा मृतदेह घेऊन जाताना दिसत आहे.

आरोपीने आधी मुलीचे डोके भिंतीवर आपटले, नंतर तिचा गळा आवळून खून केला. आपल्या मुलीचा मृतदेह फेकून देत तो घरी परतला. यानंतर त्याने पत्नीला मुलगी बेपत्ता झाल्याची खोटी कहाणी तयार करून सांगितली आणि पत्नीसह तिचा शोध घेण्यात मग्न झाला.

नेमके काय झाले? 

अनन्या ही सावत्र मुलगी असल्याचे आरोपी अमित गोर याने सांगितले. शुक्रवारी दुपारी ती आईकडे जाण्याचा हट्ट करत होती. अमितने नकार देताच ती रडू लागली. तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती हट्ट धरून बसल्याने त्याने तिचे डोके भिंतीवर आपटले. यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. यावेळी मुलीची आई कारखान्यात कामाला गेली होती.

टॅग्स :Deathमृत्यूGujaratगुजरात