शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

रेस्टॉरंटच्या वॉशरुममध्ये इन्चार्जनं केला बलात्कार; पीडित तरूणीचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 16:51 IST

Rape Case : जेव्हा ती वॉशरूममध्ये गेली तेव्हा प्रभारी संजयने तिला जबरदस्तीने वॉशरूममध्ये पकडले आणि बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे.

दक्षिण पश्चिम दिल्लीतील उच्चभ्रू परिसर असलेल्या सफदरजंग एन्क्लेव्हमधील एका रेस्टॉरंटमध्ये बलात्काराची घटना समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर येथील एक मुलगी सेवा कर्मचा-यांव्यतिरिक्त रेस्टॉरंटमध्ये काम करते. जेव्हा ती वॉशरूममध्ये गेली तेव्हा प्रभारी संजयने तिला जबरदस्तीने वॉशरूममध्ये पकडले आणि बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे.मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी यांची आधीच ओळख आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सफदरजंग एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने आरोप केला आहे की, ती हुमायूनपूरमधील लामाच्या किचनमध्ये सर्व्हिस स्टाफ म्हणून काम करते. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ती रेस्टॉरंटच्या वॉशरूममध्ये पोहोचली, त्यानंतर रेस्टॉरंटचे इन्चार्ज संजयही तेथे पोहोचले आणि माझ्यासोबत गैरवर्तन केले. पीडितेने सांगितले की, घटनेच्या दिवशी मी कोणालाही याबाबत माहिती दिली नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती दिल्यानंतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी हुमायूनपूर येथील रहिवासी आरोपी संजय याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी गेल्या एक वर्षापासून एकमेकांना ओळखत असल्याचीही माहिती मिळाली आहे. पुढील तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसdelhiदिल्लीArrestअटक