शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बंद खोलीत पोलिसाला दुसऱ्या महिलेशी रोमान्स करताना पकडले, पत्नीने धू धू धुतले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 22:15 IST

Crime News : तिचा हवालदार पती बोगस उपनिरीक्षक होऊन गेल्या एक वर्षापासून पैसे गोळा करत असल्याचे सांगितले.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका महिलेने पोलीस कॉन्स्टेबल पतीला बंद खोलीत दुसऱ्या महिलेशी रोमान्स करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिने पोलीस नवऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पत्नीने पतीवर दुसरे लग्न केल्याचा आरोपही केला आहे. तसेच तिचा हवालदार पती बोगस उपनिरीक्षक होऊन गेल्या एक वर्षापासून पैसे गोळा करत असल्याचे सांगितले.नौबस्ता मचारिया येथील रहिवासी विजयराजे यादव या पोलीस हवालदार राजीव यादवची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे. तिने तिचा नवरा राजीव यादवला एका फ्लॅटमध्ये एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना पकडले, त्यानंतर पती - पत्नी आणि ती महिला यांच्यात तासनतास हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू होता. रागाच्या भरात विजयराजे यांनी पती राजीव यादव यांना मारहाण केली.नवऱ्याची विश्वासघातकीपणा चव्हाट्यावर आल्यावर पत्नीने आणखी एक खुलासा केला आहे. पत्नी विजयराजे यांनी सांगितले की, तिचा पती हवालदार असून त्याच्याकडे सब इन्स्पेक्टरचे बनावट ओळखपत्र मिळाले आहे. यामुळे गेल्या एक वर्षापासून तो लोकांकडून पैसे वसूल करत होता. असे करून लाखो रुपये कमावले आहेत. विजयराजेची नौबस्ता पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने पत्नी विजयराजे यांनी आता डीसीपी दक्षिण कार्यालयात जाऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.अतिरिक्त डीसीपी दक्षिण मनीष सोनकर सांगतात की, पत्नीने कॉन्स्टेबल पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने सांगितले की, तिच्या पतीलाही दुसऱ्या महिलेपासून एक मूल आहे. याशिवाय पतीवर बनावट ओळखपत्र बनवून खंडणी उकळल्याचाही आरोप आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसीपी गोविंदनगर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश