शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

वडिलांनी मारले असते तर त्यांनाही गोळी मारली असती का?, PUBGसाठी आईची हत्या करणाऱ्या मुलाने दिले 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:27 IST

Murder Case : संतापलेल्या मुलाने आईची हत्या केली आणि पार्टी करत राहिली. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये घडलेल्या हत्येने पालकांची झोप उडालेली आहे. मुलाने केलेल्या दुष्कृत्याने त्याच्या कुटुंबियांना धक्काच बसला. 16 वर्षांच्या मुलाने आपल्या आईला गोळ्या घातल्या यावर लोकांचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. असे सांगितले जात आहे की, त्याची आई मुलाला सतत PUBG खेळण्यास मनाई करत असे. त्यामुळे संतापलेल्या मुलाने आईची हत्या केली आणि पार्टी करत राहिली. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.16 वर्षांच्या मुलाने वडिलांच्या परवाना असलेल्या पिस्तुलने आईवर गोळी झाडली. आईवर गोळ्या झाडल्यानंतर तो तीन दिवस अगदी आरामात आणि कोणतीही काळजी न करता पार्टी करत राहिला. यादरम्यान त्याने बहिणीला धमकावले. ज्या घरात आईचा मृतदेह पडला होता त्याच घरात मित्रांसोबत क्रिकेट खेळत त्यांच्यासोबत पार्टी करत होता. मृतदेहाचा दुर्गंध लपविण्यासाठी तो रूम फ्रेशनर फवारत राहिला. हे रहस्य उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.चौकशीदरम्यान आरोपी मुलाला कोणताही पश्चाताप नाही. वाचा पोलीस आणि मुलगा यांच्यातील चौकशीदरम्यान झालेली प्रश्नोत्तरे-प्रश्न - तू असे का केले?मुलाने उत्तर दिले नाहीप्रश्न- पोलिसांनी पुन्हा विचारले?उत्तर- मम्मी सतत खूप मनाई करायची. खेळ खेळण्याची परवानगी नव्हती.प्रश्न- तू शूट कसे केले?उत्तर- रात्री झोपताना. जेव्हा आई झोपली तेव्हा वडिलांच्या पिस्तुलीने गोळी झाडली.प्रश्न- पोलीस पकडतील याची भीती वाटत नाही?उत्तर नाहीप्रश्न- तू तुझ्या बहिणीला काय सांगितलेस?उत्तर- मी माझ्या आईबद्दल कोणाला सांगितले तर मी तुलाही असेच मारून टाकीन, तू गप्प बस.प्रश्न- तू फोनमध्ये कोणता गेम खेळतो?उत्तर- ऑनलाइन गेम्स. PUBG, Fighter इंस्टाग्रामवर राहत होते. छान वाटायचं, पण आई थांबायची. मला राग येत असे. प्रश्न- वडिलांनी मारले असते तर त्यांनाही गोळी मारली असती का?उत्तर- तेव्हा पाहिलं असतं काय करायचं, आता काय सांगू.प्रश्न- तुला तुरुंगात टाकले जाईल, याचा विचार केला नाही का?उत्तर- नाही, इतका विचार नाही करत.प्रश्न- मित्रांसोबत पार्टी का केली?उत्तर- मी रात्री घाबरलो होतो आणि खूप दिवसांपासून त्यांच्यासोबत चित्रपट पाहिला नव्हता, ते मला सांगत होते, मग मी म्हणालो, चला घरी या.प्रश्न- तू तुझ्या बहिणीला जेवण कुठून आणून दिलेस?उत्तर-  स्कूटीवर बाहेर जाऊन जेवण आणायचा, जे मनाला वाटेल ते आणायचो.प्रश्न- तुम्ही घरी अन्न शिजवले का?उत्तर- हो बनवलं, बहिणीला जे आवडत होतं ते बनवत असे. प्रश्न- आता आई नाही, तू दुःखी नाहीस का?उत्तर- नाही, दुःखी नाही. प्रश्न- घरी फोन यायचा तेव्हा काय सांगायचास?उत्तर- माझ्याकडे माझ्या आईचा फोन होता, मी फोनवरून म्हणायचो की, आई आजीला भेटायला गेली आहे, ती आली की मी तिच्याशी बोलणं करून देईन.प्रश्न- तू तुझ्या वडिलांचा फोन का उचलला नाहीस?उत्तर- जास्त कॉल्स येत असल्याचे पाहून मी उचलले होते, मग असे झाले ते सांगितले.प्रश्न- मोबाईलमध्ये पॉर्न पाहायचो, आई नकार द्यायची?उत्तर- माझे मित्र बघायचे, त्यांना कोणी रोखायचं नाही. प्रश्न: कथा का बनवली गेली?उत्तर- मला वाटले कोणाला कळणार नाही.वडिलांना मुलाला क्षमा का करावीशी वाटते?दरम्यान, आरोपी मुलाला माफ करण्याची विनंती वडिलांनी केली आहे. बायको गेली, आता एकुलता एक मुलगा जाऊ नये, असे ते म्हणाले. मात्र, वडिलांच्या या विनंतीवरून पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा हवाला दिला.वडिलांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले आहे आणि कोणीही उरले नाही, त्यामुळे आता एकुलता एक मुलगा आहे, त्याने अजाणतेपणी हत्या केली, यामुळे त्याला माफ करून कुटुंबाला वाचवले पाहिजे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशPUBG Gameपबजी गेम