शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

शादी डॉट कॉमवरुन ओळख, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 11:54 IST

पीडित महिलेने या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १५) फिर्याद दिली आहे. विक्रांत विष्णू स्वाईन (वय ३८, रा. रावेत) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

ठळक मुद्देपीडित महिलेने या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १५) फिर्याद दिली आहे. विक्रांत विष्णू स्वाईन (वय ३८, रा. रावेत) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रारी एका पीडिताने दाखल केली आहे. शादी डॉट कॉम या वेबसाईट वरून पीडिता आणि फिर्यादीची ओळख झाली होती. त्यानंतर, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केली. तसेच, याबद्दल कोठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. पीडित मुलीसोबत २०१६ ते १४ मार्च २०२१ या कालावधीत तळवडे येथे हा प्रकार घडल्याची तक्रार करण्यात आली आहे

पीडित महिलेने या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १५) फिर्याद दिली आहे. विक्रांत विष्णू स्वाईन (वय ३८, रा. रावेत) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी यांची शादी डॉट कॉम या वेबसाइटवरून ओळख झाली. त्यानंतर, आरोपीने फिर्यादीला भेटून लग्नाचे आमिष दाखविले. मात्र, शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केली. तसेच, तुला काय करायचे ते कर, अशी धमकीही आरोपीकडून देण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटलंय. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस