शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 13:29 IST

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरोपी महिला यू ट्यूबवरून बंदूक चालविण्यास शिकली.

ठळक मुद्देही घटना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी सांगितले की, विद्यानगर येथील रहिवासी मोहम्मद जफरने शबानाशी लग्न केले. त्याला पाच मुले आहेत. आलियाची अनेक नावे होती. लोक तिला पिंकी शर्मा, मानसी शर्मा, श्वेता भारद्वाज, मंगल म्हणून ओळखतात. ती बिजनौरमधील नूरपूरची रहिवासी होती. शबानाला आलियाचं घर सापडलं. ती तिच्या घरी पोहोचली. तिला घराबाहेर बोलावले आणि आलियावर चार गोळ्या झाडल्या.

मुरादाबाद - उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने घराबाहेर तिच्या नवऱ्याच्या प्रेयसीला बोलावून गोळ्या झाडल्या. नवऱ्याच्या प्रेयसीला गोळ्या झाडल्यानंतर ती रिव्हॉल्व्हर घेऊन त्याच परिसरात फिरत होती. जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिचा मृत्यू झाला. मृत महिला सात महिन्यांची गरोदर होती. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरोपी महिला यू ट्यूबवरून बंदूक चालविण्यास शिकली.ही घटना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी सांगितले की, विद्यानगर येथील रहिवासी मोहम्मद जफरने शबानाशी लग्न केले. त्याला पाच मुले आहेत. दीड वर्षापासून शबानाला समजले की, तिच्या पतीचा दुसर्‍या एका महिलेबरोबर अवैध संबंध आहे.आलिया गर्भवती होतीशबानाने मोहम्मद जफरला अनेकदा महिलेबरोबरचे अवैध संबंध तोडण्यास सांगितले होते. परंतु त्याने ते जुमानले नाही. नुकतेच तिला कळले की, आलिया ही महिला गर्भवती आहे. यानंतर शबाना हतबल झाला.युट्यूबवरून बंदूक कशी चालवायची हे शिकलेपोलीस चौकशीदरम्यान शबाना म्हणाली की, पूर्वी तिच्या घरात चोरी झाली होती, त्यानंतर पतीने तिला रिव्हॉल्व्हर घेऊन दिली होती. आलियाला ठार मारण्यासाठी शबानाने यू ट्यूबवर बंदूक कशी चालवायची हे शिकली. त्यानंतर ती काही दिवसांपासून बंदूक चालविण्यास घरी सराव करत होती. 

तिच्यावर छातीवर चार गोळ्या झाडल्याशबानाला आलियाचं घर सापडलं. ती तिच्या घरी पोहोचली. तिला घराबाहेर बोलावले आणि आलियावर चार गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर, ती बंदुक घेऊन पायीच परिसरात फिरत होती. आलियाची बरीच नावे होतीमाहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी शबानाला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आलियाची अनेक नावे होती. लोक तिला पिंकी शर्मा, मानसी शर्मा, श्वेता भारद्वाज, मंगल म्हणून ओळखतात. ती बिजनौरमधील नूरपूरची रहिवासी होती. पहिल्या नवऱ्याशी तिचा वाद झाला आणि त्यानंतर तिने जफरबरोबर रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. तिलाही पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या :

धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत

 

खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल

 

३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत

 

आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित 

 

उमरग्यात खून करुन पुण्यात आलेल्या दोघांना अटक

 

लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट

 

चोरांनी दिलं पोलिसांना खुलं आव्हान; फिल्मी स्टाईलनं सांगितली चोरीची वेळ अन् तारीख

 

युद्ध आमुचे सुरू... जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यात 93 दहशतवाद्यांना कंठस्नान

टॅग्स :FiringगोळीबारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकMurderखून