शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पतीला दुसऱ्या महिलेसोबत मार्केटमध्ये पाहून भडकली पत्नी, भर रस्त्यात दोघांमध्ये हाणामारी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 11:49 IST

अदनान नावाची व्यक्ती एक तरूणीसोबत मार्केट दिसला आणि इतक्याच आयशा नावाची महिला तिथे पोहोचली. ती अदनानची पत्नी असल्याचं तिने सांगितलं.

मेरठमध्ये एका महिलेने तिच्या पतीला एका दुसऱ्याच महिलेसोबत पाहून रस्त्यावर त्याला मारझोड केल्याची घटना समोर आली आहे. सेंट्रल बाजारात पतीला एका दुसऱ्या महिलेसोबत फिरणं चांगलंच महागात पडलंय. अदनान नावाची व्यक्ती एक तरूणीसोबत मार्केट दिसला आणि इतक्याच आयशा नावाची महिला तिथे पोहोचली. ती अदनानची पत्नी असल्याचं तिने सांगितलं. आयशाने तिथेच जोरदार गोंधळ घातला आणि नंतर अदनान- आयशामध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघांनी एकमेकांना मारलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. इथे दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप लावले. आयशा म्हणाली की, वर्षभरापूर्वी अदनान आणि आयशाचं लग्न झालं होतं. पण काही दिवसातच त्यांचं फारसं पटत नव्हतं. त्यानंतर अदनानने आयशाला माहेरी सोडलं. पण जेव्हा तिला समजलं की, पती दुसऱ्या महिलेसोबत बाजारात आहे तर ती तिथे पोहोचली. (हे पण वाचा : संतापजनक! जाडी अन् सावळी असल्याचं कारण देत पत्नीला सोडलं; गर्लफ्रेंडशी तुलना करत म्हणायचा.....)

आयशा म्हणाली की, अदनान त्या महिलेला घेऊन शोरूममध्ये गेला आणि बराच वेळ बाहेर आला नाही तर मीच तिथे गेले. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. अदनान म्हणाला की त्याने आयशाला घटस्फोट दिला आहे आणि केसही सुरू आहे. पण घटस्फोट अजून पूर्ण झाला नाही. अदनानने आरोप लावला आहे की,  आयशाने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 

तो त्याच्या एका मैत्रिणीसोबत बाजारात गेला तेव्हा तिथे आयशा काही लोकांसोबत पोहोचली. गैरवर्तन करू लागली. नंतर तिने मारहाण केली. आयशा म्हणाली की, तिचा घटस्फोट झालेला नाही आणि अदनान खोट्या पद्धतीने तिला घटस्फोट देत आहे. मी अजून पेपर साइन केलेले नाही. जर अदनानचं खरं असेल तर त्याने पेपर दाखवावे.  (हे पण वाचा : क्रूरतेचा कळस! दारूसाठी पैसे न दिल्याने कापले पत्नीचे ओठ आणि नाक, घटनेने खळबळ)

दरम्यान सोशल वर्कर जूही या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी अदनानवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावर पोलिसांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये काही कारणाने वाद झाला. पती म्हणाला की, मी पत्नीला घटस्फोट दिलाय आणि कोर्टात केस आहे. पण अजून ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी