शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पतीला झाडाला बांधले, नंतर पत्नीवर केला गँगरेप; दोन अल्पवयीन मुलांसह १० जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 19:19 IST

Gangrape Case : पोलिस अधीक्षक (शहर) अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितले की, पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दोन अल्पवयीन मुलांसह दहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मुझफ्फरनगर : मुझफ्फरनगर जिल्ह्यातील नई मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका व्यक्तीने पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन अल्पवयीन मुलांसह 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिस अधीक्षक (शहर) अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितले की, पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दोन अल्पवयीन मुलांसह दहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

क्राइम :बापरे! मुलाने आईचा अश्लिल व्हिडिओ केला व्हायरल, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

              २ वर्षाच्या भाचीवर कारमध्ये काकाने केला बलात्कार अन् केली हत्या

काय आहे संपूर्ण घटना ? पीडितेने पोलिसांत फिर्याद दिली आहे की, काल ती तिच्या माहेरी पतीसह सासरच्या घराकडून परतत असताना वाटेत दहा जणांनी तिला अडवून आंब्याच्या बागेत नेले. सहा जणांनी तिच्या पतीला बागेतल्या झाडाला बांधून चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. विजयवर्गीय यांनी सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक केली असून दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे. एसएचओ पंकज पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा जबाब लवकरच न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला जाईल.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटक